
DSC_7355
GLIMPSES OF GOAN CULTURE
गोव्यातील संस्कृती एक्सप्लोर करा
या दालनामध्ये गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्या पुरातन वास्तूंचे दर्शन घडते. प्रदर्शनात गोव्याच्या संस्कृतीचे सार दर्शविणार्या विविध पुरातन वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये तांबडीसुर्ला येथील शिवाचे प्राचीन मंदिर, पारंपारिक पोषाख केलेल्या गोव्याच्या जोडप्याचे मॉडेल, विविध प्रकारचे दिवे आणि प्रसिध्द शिल्पकार व्ही.एम.कुंकळ्ळीकर यांनी बनविलेल्या टेराकोटा शिल्पांसह विविध पारंपारिक वाद्ये यांचे चित्रण करणारे पारभासी चित्र (डायरमा) आहे. ते गोमंतकीय पारंपारिक पोषाख शैली दाखवतात.











