
DSC_1317
AIMS & OBJECTIVES
उद्देश
गोमंतकीय संस्कृती, परंपरा आणि समाजाच्या विविध पैलूंविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि जनतेचे प्रबोधन करणे, हा वस्तूसंग्रहालयाचा मुख्य उद्देश आहे आणि त्यानुसार दालने उभारण्यात येत आहेत.
उद्दिष्टे
गोमंतकीय समाजाचे विचार, चालीरिती आणि सामाजिक वर्तन यांचा अभ्यास करण्यासाठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या पुरातन वास्तूंचे संकलन, जतन आणि प्रदर्शन करणे हे वस्तूसंग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
