
DSC_3024
The Portuguese Phase
The Portuguese Phase
या दालनात वसाहतकाळातील पुरातन वास्तू प्रदर्शित केल्या आहेत. प्रदर्शनामध्ये ख्रिस्ती संतांचे लाकडी पुतळे, पिएटा, 1638 चा पोर्तुगीज विजयध्वज, प्रथम उपलब्ध प्रिंटिंग मशिन आणि वसाहतकाळातील महत्त्वाचे अधिकृत फर्निचर, अशा विविध पुरातन वस्तूंचा समावेश आहे.











