
DSC_1317
VISION & MISSION
दृष्टीकोन
प्रदर्शन ते सादरीकरणापासून सर्जनशील कार्यक्रमांसह भूतकाळाचा वेध घेऊन, वर्तमान प्रकाशमान करून गोव्यात ‘अत्याधुनिक’ राज्य वस्तूसंग्रहालयाची स्थापना करणे.
ध्येय
- संपादन, देणगी आणि कर्जाच्या आधारे पुरातन वास्तूंच्या संग्रहाचा विस्तार करणे.
- पुरातन वास्तूंची र्हास आणि अवनती रोखण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने जतन करणे.
- त्याची मूळ स्थितीत पुनर्रचना करणे.
- योग्य यादी, छायाचित्रण आणि संशोधनासह अधिग्रहित पुरातन वास्तूंचे दस्तऐवजीकरण करणे.
- पुरेशा माहितीसह पुरातन वास्तू प्रदर्शित करणे.
